न भेटली इथे न भेटली तिथे
स्वप्नातल्या परी तुज पाहू तरी कुठेकधी शोधले तिथे कधी शोधले इथे
सांग तुझा ठाव आहे तरी कुठेभास होता जसे कधी आभास दिसे
तुझ्या नसण्याचे दुःख बोलू तरी कुठेहे होता जरी असे होते का पुन्हा तसे
तुझ्या जवळ येण्या वाट आहे तरी कुठेमला न कळे कळले ना कसे
नकळत ही तू मज बोलते तरी कुठेहो आहे आजही तिथे एकटा मी जिथे
पुढे जाण्या पुन्हा सोबती ना तु कुठेराहिल्या पुन्हा इथे आठवणी विरल्या जिथे
अश्रू पुन्हा विचारता त्यांना लपवू तरी कुठेवचन दिले जेव्हा जिथे क्षण पुन्हा भेटले तिथे
त्यास सांगण्या मनातले शब्द लिहू तरी कुठेन भेटली इथे न भेटली तिथे
स्वप्नातल्या परी तुज पाहू तरी कुठे ..!!✍️©योगेश खजानदार
Beautiful flow of words !
LikeLiked by 1 person
Thanq so much.. 😊
LikeLike
अरे वा, खूप सुरेख आणि अर्थपूर्ण लिहिता आपण..
LikeLiked by 2 people
धन्यवाद ..😊🙏
LikeLiked by 1 person
फोन करा कधीतरी, मला बोलायला आवडेल.. ९३२१८११०९१
LikeLiked by 1 person
हो नक्की … मलाही आवडेल आपल्याशी बोलायला .. आवर्जून करेन फोन . मो. नंबर.. ९९२३७७७६३३ ..
LikeLiked by 1 person