एकच गर्व मनात
मी मराठी असल्याचा
एकच भाव मनी
मराठी बोलण्याचा
पावन भुमी आमची
इतिहास शिवरायांचा
घडविला हा महाराष्ट्र
वारसा हा संतांचा
अभिमान आम्हास
मराठी भाषेचा
एकच गर्व मनात
मी मराठी असल्याचा
एकच भाव मनी
मराठी बोलण्याचा
पावन भुमी आमची
इतिहास शिवरायांचा
घडविला हा महाराष्ट्र
वारसा हा संतांचा
अभिमान आम्हास
मराठी भाषेचा