दिल ..♡♡♡

कुछ भी नही था ये दरमियाँ
कैसे ये प्यार तुझसे हो गया

अब तो रात भी तेरी
ये दिन भी तेरा हो गया

सोचता कुछ दुसरा तो
दिल बुरा सा मान गया

तेरे एक दीदार को
ये दिल जालिम सा तरस गया

आँखे जो बंद की
चेहरा दिल में दिख गया

ऑंखें जो खोल दी तो
चेहरे को धुंडता रह गया

कुछ तो बता तु
कैसे ये सब हो गया

कुछ भी नही था दरमियाँ
कैसे ये प्यार तुझसे हो गया

– योगेश खजानदार

Advertisements

जिंदगी

कितना भी तोड मुझे
मै फिरसे जुड जाऊंगा
ये जिंदगी तु चलती रहे
मै दौडता चला जाऊंगा

तु भलेही साथ ना दें
मै साथ निभाऊगा
तेरे लिये नही जीता में
अपनों का रह जाऊंगा

इतना गुरूर ना कर तु
तेरा गुरूर उतार जाऊगा
तु बेशक साथ छोड दें
दिलों में जिंदा रह जाऊगा
– योगेश खजानदार

जिंदगी

कितना भी तोड मुझे
मै फिरसे जुड जाऊंगा
ये जिंदगी तु चलती रहे
मै दौडता चला जाऊंगा

तु भलेही साथ ना दें
मै साथ निभाऊगा
तेरे लिये नही जीता में
अपनों का रह जाऊंगा

इतना गुरूर ना कर तु
तेरा गुरूर उतार जाऊगा
तु बेशक साथ छोड दें
दिलों में जिंदा रह जाऊगा
– योगेश खजानदार

आयुष्य

आयुष्याचा हिशोब
काही केल्या जुळेना
सुख दिल वाटुन
हाती काही उरेना

दुखाच्या बाजारात
दाखल कोणी होईना
गिर्‍हाईक मात्र त्याला
काही केल्या येईना

कोण इथे कोणाचा
नाते काही कळेना
पैसा इथे बोलतो
बाकी कोणी बोलेना

क्षण किती जपणार
मन काही भरेना
अश्रु हे ओघळताच
आठवण काही जाईना

शेवट हे मरण
पाठ काही सोडेना
जाता जाता ही अखेर
हिशोब काही जुळेना ..

माणुसकीला जाग मित्रा

आता कवितेतुन सत्य वचन … .. .. ..माणुसकीला जाग मित्रा ..

बास कर नाटक माणुसकीची
दगडाला फासलेल्या शेंदुराची
अरे ते कधी बोलत नाही
देव आहे की कळत नाही
अमाप पैसा लुठताना
तिजोरी कुठे भरत नाही
मी आता देव मानत नाही
दगडाला शेंदूर फासत नाही
माणुसकीवर बोलताना
देव कधी भेटत नाही
उट आता सज्ज हो
आपल्या पणाला जागा हो
मानसातला देव जाण अधी
दगड कधी बोलत नाही. ..
कवी-योगेश खजानदार

#Yks
#योगेश_खजानदार
#मी_आणि_माझी_कविता

एकदा तु सांग ना

धुंद हे सांज वारे
छळते तुला का सांग ना?
का असे की कोण दिसे
एकदा तु सांग ना

डोळ्यात हे भाव जणु
विरह हा तो कोणता
भावनेस शब्द दे
एकदा तु सांग ना

मावळतीस सुर्य तो
अंधार मनी का दाटला
का घुसमट ही मनाची
एकदा तु सांग ना

बोलते हे सांज वारे
दुरच्या आपुल्या कुणा
ओढ ती का अनावर
एकदा तु सांग ना
– योगेश खजानदार

एकदा तु सांग ना

धुंद हे सांज वारे
छळते तुला का सांग ना?
का असे की कोण दिसे
एकदा तु सांग ना

डोळ्यात हे भाव जणु
विरह हा तो कोणता
भावनेस शब्द दे
एकदा तु सांग ना

मावळतीस सुर्य तो
अंधार मनी का दाटला
का घुसमट ही मनाची
एकदा तु सांग ना

बोलते हे सांज वारे
दुरच्या आपुल्या कुणा
ओढ ती का अनावर
एकदा तु सांग ना
– योगेश खजानदार