मित्रांनो शब्द हा त्यांची जागा बदली की अर्थ बदलतो असच थोडी शब्दांची किमया… ¥
शब्द हे विचार मांडतात
शब्द हे नाते जपतात
शब्द जपुन वापरले
तर कविता बनतात
शब्द अविचारी वापरले
तर टिका बनतात
शब्दांची गोष्टच निराळी
रचना केली तर जीवनाचा सार बनतात… ¥¥
. .. 😉